ठाणे: मोपलवारांकडे खंडणी मागणारे अटकेत
Continues below advertisement
आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार यांच्याकडे 10 कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय. सतिश मांगले आणि त्यांची पत्नी श्रद्धा मांगले अशी आरोपींची नावं आहेत. एक कोटींची खडणी घेतल्याचा व्हिडीओ राधेश्याम मोपलवारांनी पोलिसांना त्या व्हिडीओच्या आधारावर कारवाई कऱण्यात आलीय.
Continues below advertisement