ठाणे : ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त करा, कोर्टाचे आदेश
Continues below advertisement
दोन हजार कोटी रुपयांच्या इफेड्रिन तस्करी प्रकरणात आरोपी असलेल्या अभिनेत्री ममता कुलकर्णीची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहे. न्यायालयाने फरार घोषित केलेली ममता केनियामध्ये असल्याची पोलिसांची माहिती आहे.
Continues below advertisement