ठाणे : गटारावरील लोखंडी जाळीत पाय अडकला, महिला जखमी

ररस्त्यावरुन पायी चालणाऱ्या प्रत्येकासाठी आता एक महत्वाची बातमी....ठाण्यात रस्त्यावरुन चालणाऱ्या एका महिलेचा पाय गटारावर लावलेल्या लोखंडी जाळीत अडकला होता. राममारुती रोडवर ही घटना घडली. बराच प्रयत्न करुनही जाळीतून पाय काढणं शक्य न झाल्याने शेवटी अग्निशमन दलाला पाचारण करावं लागलं. शेवटी तासाभरानंतर अग्निशमन दलाने जयश्री रेमाडेंचा पाय जाळीतून यशस्वीपणे सोडवला आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola