तलावांच्या ठाणे शहरात एक पुरातन तलाव चक्क गायब झालाय आणि पालिका देखिल हा तलाव शोधून त्याला पुनुरुज्जीवन करण्याच्या तयारीला लागली आहे. कोणता आहे हा तलाव आणि तो कसा गायब झाला पाहुयात...