ठाणे: वाहतूक कोंडीमुळे ऐरोली, मुलुंड टोल वसुली बंद करा : जितेंद्र आव्हाड
Continues below advertisement
‘ठाणे-मुंब्रा मार्गावरची दुरुस्ती जोपर्यंत पूर्ण होत नाही, तोपर्यंत या मार्गावरील सगळी टोल वसुली बंद करा.’ अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.
ठाणे-मुंब्रा रस्ता येते २ महिने वाहतुकीसाठी बंद असणार आहे, त्यामुळं ही वाहतूक शिळफाटा आणि ऐरोली रस्त्यानं वळवण्यात आली आहे. मात्र, यामुळं प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागतो आहे. हेच पाहता जितेंद्र आव्हाड यांनी ही मागणी केली आहे.