ठाणे : जखमी पिल्लू आणि माकडाचा बँकेसमोर आसरा, व्हिडीओ व्हायरल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Feb 2018 11:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
शहरातील टिकुजिनी वाडी भागात जखमी माकडामुळं कॉर्पोरेशन बँक उघडण्यासाठी चांगलाच उशीर झाला. पिल्लू जखमी झाल्यामुळं माकड बँक परिसरात येऊन बसलं.. बँक कर्मचारी आल्यानंतर त्यांनी माक़डाला हाकालण्य़ाचा प्रयत्न केला, मात्र माकड काही गेलं नाही..नंतर माडकाचं लक्ष विचलीत करुन काही नागरिकांनी पिल्ल्याला माकडापासून दुर केलं..आणि त्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं..