ठाणे : पोलिसांच्या सायबर सेलतर्फे कार्यशााळेचं आयोजन
Continues below advertisement
इंटरनेट आणि सोशल मीडिया याच्या वाढत्या वापरामुळे यासंदर्भात होणारे गुन्हे देखील झपाट्याने वाढले आहेत. याच संदर्भात आज ठाण्यात पोलिसांच्या सायबर सेल तर्फे एक कार्यशाळा घेण्यात आली.
Continues below advertisement