ठाणे : CDR लीक प्रकरण : कॉल रेकॉर्डच्या आधारे व्हीआयपींना ब्लॅकमेलिंगचा संशय
Continues below advertisement
सीडीआर लीक प्रकरणाच्या चौकशीतून आणखी मोठ्या बाबी समोर आल्या आहेत. या प्रकरणात व्हीआयपी नंबरचे सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड) मिळवल्याची माहिती आरोपींच्या चौकशीतून उघड झाली आहे. पोलिसांनी आता या सीडीआरचा तपास सुरु केला आहे.
Continues below advertisement