ठाणे : उत्पादन शुल्क विभागाकडून 2 कोटींचं विदेशी मद्य जप्त

Continues below advertisement
उत्पादन शुल्क विभागानं विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त केला आहे.  उत्पादन शुल्क विभागाने पुंजालाल पटेल याला अंधेरी इथं ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडे एकूण 175 बॉक्समध्ये तब्बल अठराशे विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. या विदेशी बाजारातील किंमत 2 कोटी रुपये असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त तानाजी साळुंखे यांनी दिली. पुंजालाल हा अगरबत्तीच्या आडून कर चुकवून आणलेल्या मद्याची विक्री करत असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram