ABP News

ठाणे : आयपीएलवर नेमका सट्टा कसा लावला जायचा?

Continues below advertisement
आयपीएलमध्ये सट्टेबाजी करत असल्याचं अभिनेता अरबाज खानने चौकशीदरम्यान कबुल केलंय...याप्रकरणी पोलिसांना चौकशीसाठी आपण संपुर्ण सहकार्य करणार असल्याचं अरबाज खानने स्पष्ट केलं. तर आपल्या कुटुंबाला बेटिंग अजिबातच पसंत नसल्याचं त्यानं चौकशीत सांगितलंय... सोबतच क्रिकेट बुकी सोनु जालानला गेली 5 वर्षांपासून आपण ओळखतो.. तरी बेटिंगमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला असता आपल्याला बुकी सोनू जलानने जुनी रेकॉर्डिंग्स ऐकवून ब्लॅकमेल केलं, दबाव आणल्याचा दावा अरबाजने केला आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram