ठाणे : बांधकाम बंदीबाबत हायकोर्टात आज निर्णयाची शक्यता

Continues below advertisement
ठाण्यात घनकचरा व्यवस्थापनाच्या मुद्द्यावरुन नवीन बांधकामांवर बंदीची टांगती तलवार अजूनही कायम आहे. या प्रकरणी हायकोर्टात आज निर्णय होण्याची शक्यता आहे. ठाणे शहरात रोज 800 मेट्रीक टन कचरा तयार होतो. त्यापैकी अवघ्या 60 मेट्रिक टन कचऱ्याचीच शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येते आणि तब्बल 740 मेट्रीक टन कचरा तसाच टाकला जातो. त्यामुळे वाढत्या लोकवस्तीचा विचार करुन घनकचऱ्याचं व्यवस्थापन करा असं कोर्टाने महापालिकेला सांगितलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram