VIDEO | घोडबंदर रोडवर ड्रेनेजच्या खड्ड्याचा बळी | ठाणे | ABP Majha

ड्रेनेजसाठी खोदलेल्या खड्ड्यात कार उलटून एकाचा मृत्यू झालाय. ठाण्यातील घोडबंदर रोडवर ही घटना घडली आहे. सचिन काकोडकर असं अपघाच मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. सकाळी सव्वा सहाच्या सुमारास काकोडकर मारुती सुझुकी कारनं नीलकंठ ग्रीन्सकडून घोडबंदर रोडकडे जाताना त्यांची गाडी मुल्ला बाग बस डेपोजवळील खड्ड्यात अडकून उलटली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola