ठाणे : सीडीआर प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग, ठाणे पोलीस आयुक्तांचा दावा
Continues below advertisement
कॉल रेकॉर्ड प्रकरणात ठाणे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मोठा खुलासा केला आहे. काही पोलिस अधिकारीच अटकेत असलेल्या आरोपींना सीडीआर पुरवत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. खासगी गुप्तहेर पोलिसांकडून हे सीडीआर विकत घेत होते. यात परराज्यातील पोलिसांचाही सहभाग असण्याची शक्यता सिंह यांनी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement