लाल वादळ : ठाणे : मुंबईतील शेतकऱ्यांच्या मुलांनी मोर्चात सहभागी होण्याचं डॉ. अजित नवलेंचं आवाहन
Continues below advertisement
शेतकरी, शेतमजूर आणि श्रमिकांचा विराट मोर्चा ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं निघाला आहे. उद्या विधानभवनावर हा मोर्चा धडकेल. दरम्यान, या मोर्चात मुंबईतील शेतकऱ्यांच्या मुलांनी सहभागी होण्याचं आवाहन मोर्चाचे आयोजक आणि किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केलं आहे.
Continues below advertisement