ठाणे : गांधी जयंतीनिमित्त एकनाथ शिंदेंकडून स्वच्छता मोहीम
Continues below advertisement
गांधी जयंतीचं औचित्य साधून ठाण्यामध्ये निरूपणकार डॉ. नानासाहेब धर्मधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने स्वच्छता मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं.
या अभियानात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी ठाण्याच्या रायलादेवी तलाव परिसरात साफसफाई केली.
तर ठाण्याच्या महापालिकेतील कर्मचाऱ्यांनी शहरातील शौचालयांची साफसफाई करून स्वच्छतामोहीम राबवली.