ठाणे : बंद फाटकाखालून जाणं जीवावर, एक्स्प्रेसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
18 Jun 2018 08:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
तिकडे दिव्यात काही मिनीटांसाठीची घाई दोघांच्या जीवावर बेतलीये. रेल्वे फाटक बंद असूनही त्याखालून दुचाकी नेण्याच्या प्रयत्न दोन तरुणांनी केला. मात्र याचवेळी भरधाव वेगात आलेल्या एक्सप्रेसने त्यांना धडक दिली आणि काही अंतरापर्यंत फरफटत नेलं. या घटनेत दोन्ही दुचाकीस्वारांचा मृत्यू झालाय. आणि त्यांची गाडीही अक्षरशः चक्काचूर झालीये. मृत्यूमुखी पडलेले दोन्ही तरुण हे बिगारी काम करणारे असल्याची माहिती मिळतेय.