मुंबई : महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना ठाणे पोलिसांकडून दादरमधून अटक
प्रसिद्ध प्रायव्हेट डिटेक्टिव रजनी पंडित यांना ठाणे पोलिसांनी दादरमधून अटक केली आहे. त्यांच्यावर काही विशेष लोकांचे कॉल डिटेल्स रेकॉर्डस लीक केल्याचा आरोप आहे. ठाणे पोलिसांनी याआधी 4 डिटेक्विवना अटक केली होती. त्यांच्या तपासातून रजनी पंडित यांचं नाव समोर आलं.