Deepali Sayed | कमीत कमी 20 हजार मतांनी निवडून येणार : दिपाली सय्यद | ABP Majha
Continues below advertisement
शिवसेनेच्या कळवा-मुंब्रा मतदारसंघातल्या उमेदवार दिपाली सय्यद यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आमदार जितेंद्र आव्हाडांवर टीका केलीये. यावेळेला त्यांनी कमीत कमी २० हजार मतांनी निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केलाय. तसंच जितेंद्र आव्हाड यांनी माहेरवाशीण असा उल्लेख प्रचारादरम्यान केला असला, तरी असला भाऊ नको म्हणत, दिपाली सय्यद यांनी आव्हाडांवर टीकास्त्र सोडलंय. एबीपी माझाच्या ब्रेकफास्ट न्यूज कार्यक्रमात बोलताना त्या नेमकं काय म्हणाल्या. पाहूयात.
Continues below advertisement