ठाणे : दाऊद टोळीचा हस्तक तारिक परवीनला बेड्या
Continues below advertisement
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम टोळीचा हस्तक तारिक परवीनला अटक करण्यात आली आहे. मुंब्र्यातील एका खुनाच्या प्रकरणात त्याला बेड्या ठोकण्यात आल्या. तारिक परवीन हा छोटा शकीलचा उजवा हात म्हणून ओळखला जातो.
Continues below advertisement