ठाणे : पुन्हा लोकल रोखण्याचा प्रयत्न, पाच जण ताब्यात, वाहतूक सुरळीत
Continues below advertisement
भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी काल (बुधवार) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी मुंबईत अनेक ठिकाणी रेल्वे रोखून धरण्यात आल्या होत्या. त्यानंतर आज (गुरुवार) पुन्हा एकदा दलित युथ पँथरच्या कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकात काही काळ लोकल रोखून धरली.
Continues below advertisement