स्पेशल रिपोर्ट : ठाणे : ठाण्याची खाडी प्रदूषणाच्या विळख्यात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ठाणेकरांचं वैभव असलेली ठाण्याची खाडी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. खाडीतील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी पालिका आणि संस्था प्रयत्न करत असल्या तरी ठाणेकरांनी पुढे येऊन खाडीला वाचवणं गरजेचं आहे. सध्या चांगली बातमी अशी की खाडीतली जैव विविधता परततेय. मात्र खाडीला नवी संजीवनी देणं आवश्यक आहे. पाहुयात माझाचा स्पेशल रिपोर्ट