ठाणे: मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत पुलावरील रस्त्याला तडे

Continues below advertisement
मुसळधार पावसामुळे मुंबई ते नाशिक महामार्गावरील साकेत पुलावर रस्त्याला तडे गेले आहेत.
मुसळधार पावसामुळे जॉइन्ट्सचं डांबर वाहून गेलंय. त्यामुळे रस्त्याला तडे गेल आहेत.
जॉइन्ट्सच्या आजूबाजूला रस्त्याला मोठे तडे गेल्यानं पूल बनला धोकादायक बनला आहे. मात्र अद्यापही या पुलावरून मोठी वाहतूक सुरू आहे.सध्या तडे गेलेल्या भागावर पोलिसांकडून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram