ठाणे : शहरात क्लस्टर डेव्हलपमेंटची योजना, 13 लाख नागरिकांना घरं मिळणार
Continues below advertisement
क्लस्टरच्या माध्यमातून संपूर्ण शहराचाच पुनर्विकास करणारं ठाणे हे देशातलं पहिलं शहर ठरणार आहे. क्लस्टर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून तब्बल 13 लाख नागरिकांना आपल्या हक्काची घरं मिळणार आहेत.
Continues below advertisement