ठाणे: मालमत्ता करात 19 टक्क्यांची कपात

Continues below advertisement
ठाणे महापालिकेच्या मालमत्ता करात 19 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. 34 टक्के असलेला मालमत्ता कर 15 टक्क्यांवर आणण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतलाय. आधीचा 34 टक्के मालमत्ता कर अधिक असून त्याबाबत पुनर्विचार करावा असं पत्र पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालिका आयुक्तांना लिहिलं होतं. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तांनी हा निर्णय घेतलाय. तसेच  रस्ता करातील दरवाढही पुर्णपणे रद्द करण्यात आली आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram