ठाण्यात घोडबंदर रोडवर केमिकल्स वाहून नेणारा कंटेनर उलटला. त्यामुळे घोडबंदर रोडची वाहतूक सकाळपासून ठप्प आहेवाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.