ठाणे : घोडबंदर रोडवर केमिकलचा टँकर पलटला, वाहतूक खोळंबली, टँकर बाजुला करण्यात यश

Continues below advertisement
ठाण्यात घोडबंदर रोडवर केमिकल्स वाहून नेणारा कंटेनर उलटला. त्यामुळे घोडबंदर रोडची वाहतूक सकाळपासून ठप्प आहे
वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram