ठाणे : ग्रीसमध्ये नेमकं काय घडलं? अडीच वर्षांनी भारतात परतलेल्या कल्पेश शिंदेशी बातचीत
Continues below advertisement
ठाण्यातील 24 वर्षीय कल्पेश शिंदे हा तरूण दहशतवाद्यांना काडतूस पुरवत असल्याच्या आरोपाखाली जवळपास अडीच वर्ष ग्रीसच्या तुरूंगात होता. काल कल्पेशची या आरोपातून निर्दोष मुक्कता झाली. नेमकं काय झालं कल्पेशसोबत... कसा होता त्याचा अडीच वर्षाचा खडतर प्रवास पाहुयात ((..कल्पेश ज्या जहाजावर काम करयचा त्या जहाजाची ग्रीस नेव्हीने तपासणी केली, त्यावेळी त्या जहाजात त्यांना काडतूसं मिळाली. त्यामुळे कल्पेश आणि इतर जहजातील सहकाऱ्यांना त्यांनी ताब्यात घेतलं. अडीच वर्षानंतर अखेर कल्पेश सर्व आरोपातून बाहेर पडला आणि मायदेशी आपल्या कुटुंबाला भेटला...))
Continues below advertisement