ठाणे : सीडीआर प्रकरणाचा मुख्य सूत्रधार सौरव साहूला ठाणे क्राईम ब्रँचकडून अटक

Continues below advertisement
ठाणे :  कॉल डेटा रेकॉर्ड (सीडीआर) प्रकरणाचा सूत्रधार सौरव साहू याला ठाणे क्राईम ब्रँचकडून अटक करण्यात आली आहे. दिल्लीतून रविवारी रात्री साहू याला अटक करण्यत आली आहे. साहू हा स्वतः सीडीआर काढून लोकांना विकत असे. आतापर्यंत नवाजुद्दीन सिद्दिकी, आएशा श्रॉफ आणि आता उदिता गोस्वामी यांची नावं सीडीआर प्रकरणाशी जोडले गेले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram