ठाणे सीडीआर केसप्रकरणी नवाजुद्दिन सिद्दीकीच्या भावाची चौकशी

Continues below advertisement
ठाणे गुन्हे शाखेनं उघड केलेल्या सीडीआर प्रकरणात शमास सिद्दीकीची चौकशी करण्यात आली...शमास सिद्दीकी हा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा भाऊ आहे...तब्ब्ल पाच ते सहा तास चाललेल्या या चौकशीत शमास याचा जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिलीय....
याच प्रकरणात यापूर्वी नवाजुद्दीन सिद्दीकी याचा वकील रिझवान सिद्दीकी यालाही ठाणे गुन्हे शाखेनं अटक केली होती...त्याने दिलेल्या माहितीनुसार नवाजुद्दीनचा भाऊ शमास यानेही अवैधपणे काढलेले कॉल डिटेल्स रेकॉर्ड विकत घेतले होते...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram