स्पेशल रिपोर्ट : ठाणे : मोदींच्या बुलेट ट्रेनला दिव्यात पहिला ब्रेक!

Continues below advertisement
पंतप्रधान मोदींच्या महत्वकांक्षी स्वप्नाला पहिला ब्रेक लागलाय...प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनला दिवावासीयांनी क़डाडून विरोध केलाय...दिवावासीयांचं नेमकं काय म्हणणणंय पाहूयात...माझाचा स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram