ठाणे : बोगस कॉल सेंटरच्या माध्यमातून तब्बल सहाशे जणांना गंडवलं, दोनजण अटकेत

Continues below advertisement
तुम्हाला कर्ज देऊ असं सागंत कोणी रकमेची मागणी करत असेल तर सावधान... ठाण्यात अशाच एका बोगस कॉल सेंटरचा पोलिसांनी पर्दाफाश केला. कर्जाचं प्रलोभन दाखवून इंटरनेटच्या माध्यमातून प्रोसेसिंग फी उकळून ग्राहकांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी राकेश कोडवाणी आणि जोरावर राजपूत यांना अटक केली आहे. घोडबंदर रोडवरील एका भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमधून हे सगळे उपद्वयाप सुरु होते. दोघा आरोपींनी कॉल सेंटरच्या माध्यमातून सहाशे अमेरिकन नागरिकांची फसवणूक केल्याचा पोलिसांना संशय आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram