लाल वादळ : ठाणे : जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मोर्चेकऱ्यांशी चर्चा करणार

Continues below advertisement
शेतकरी, शेतमजूर आणि श्रमिकांचा विराट मोर्चा ठाण्याहून मुंबईच्या दिशेनं निघाला आहे. उद्या विधानभवनावर हा मोर्चा धडकेल.  दरम्यान, या मोर्चानंतर सरकारनं आता हालचाली सुरु केल्या आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मोर्चेकऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती शेतकरी नेत्यांनी दिली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram