ठाणे : आयपीएल बेटिंगमध्ये बॉलिवूडची आणखी मोठी नावं समोर येण्याची शक्यता

Continues below advertisement
अरबाज खानच्या बेटिंगच्या कबुलीनंतर त्याच्या जबाबातून बॉलिवूडमधील काही बडी नावं बाहेर येण्याची शक्यता आहे. ठाणे क्राईम ब्रांचमधील उच्चस्तरीय सूत्रांनीच तशी माहिती दिली आहे. सोनू जालानच्या अटकेनं बेटिंगचं अख्खं जाळं उद्ध्वस्त झालं. त्यानंतर अरबाजच्या कबुलीनं खळबळ उडाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram