ठाणे: मामाच्या गाडीला धडक, तीन भाच्यांसह चार जखमी

Continues below advertisement
भिवंडी शाळेला सुट्टी लागल्याने  मावशीकडे पाहुणे आलेल्या मुलांना विरंगुळा म्हणून दुचाकीवरुन फेरफटका मारण्यास निघालेल्या मामाच्या दुचाकीला कारची जोरदार धडक लागून अपघात झाला. या अपघातात तीन भावंडांसह मामा गंभीर जखमी झाल्याची घटना भिवंडी तालुक्यातील कवाड नाका येथे आज  घडली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram