ठाणे : भरधाव वेगाने गाडी चालवण्याच्या वादातून मारहाण

Continues below advertisement

ठाणे महापौर मिनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदेसह 7 जणांविरोधात मारहाणीचा गुन्हा  कापुरबाव़डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. भरधाव वेगानं गाडी चालवण्याच्या वादातून मानपाडा मध्ये राहणाऱ्या अंकुश चांदवडे आणि अनिकेत भागवत यांच्यात बाचाबाची झाली आणि त्याचं रूपांतर हाणामारीत झालं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram