ठाणे : कोलशेत भागात विकासकाने टाकलेल्या स्पीड ब्रेकरमुळे 7 जणांचा अपघात

Continues below advertisement
ठाणे महापालिकेच्या रस्त्यांवर अनेक काम  परवानगीशिवाय करण्यात येतायत. कोलशेत भागात रस्त्यावर एका खासगी विकासकाने स्वतःच्या फायद्यासाठी स्पीड ब्रेकर टाकला. या स्पीड ब्रेकरबद्दल माहित नसल्यामुळे अवघ्या काही तासात सात अपघात याठिकाणी झालेयत. या अपघातांमध्ये चार जण गंभीर जखमी झालेयत. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यलयाची तोडफोड केलीये. इतकं सगळं घढल्यानंतर महापालिकेला जाग आली नसून त्यांनीही हा स्पीड ब्रेकर रात्रीतून गुपचुप हटवल आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram