ठाणे : मुंब्रा बायपास बंद, वाहनांच्या 5 ते 6 किमीपर्यंत रांगा
Continues below advertisement
मुंब्रा बायपास बंद असल्यामुळे वेलापूर ठाणे मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी आहे. ठाण्यापासून घणसोलीपर्यंत जवळपास 5 ते 6 किलोमीटरच्या रांगा बघायला मिळतात. मुंब्रा बायपास बंद असल्यामुळे ही वाहतूक कोंडी होत आहे.
Continues below advertisement