ठाणे : कॅटच्या परिक्षेत 4 वेळा 100 टक्के गुण, पॅट्रिक डिसुझांचं यश
ठाण्यातील पॅट्रिक डिसूजा या शिक्षकानं अत्तापर्यंत ४ वेळा कॅटची परीक्षा दिलीये, आणि चारही वेळा त्यांना १०० टक्के मिळालेत...केवळ कॅटच नाही तर त्यांनी सीईटी परीक्षादेखील दिल्यात आणि त्यातही ते नेहमीच पहिले येतात..
विशेष म्हणजे या परीक्षांसाठी पॅट्रीक कोणताही अभ्यास करत नाहीत..पॅट्रीक हे पेक्षाने शिक्षक आहेत..आणि विद्यार्थ्यांना शिकवतानाच अभ्यास होत असल्यानं ते परीक्षेसाठी कोणतीही विशेष तयारी न करताच परीक्षेला बसतात.