ठाणे : मुलीच्या आत्महत्येने दु:खाचा डोंगर, धाडसी वडिलांचा नेत्रदानाचा निर्णय
Continues below advertisement
ठाणे : ठाण्यात दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. अशा दुःखच्या वेळी तिच्या कुटुंबाने तिचे डोळे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. आत्महत्या झाल्यानंतर तिच्या आठवणी जिवंत ठेवण्यासाठी तिच्या कुटुंबाने घेतलेल्या या निर्णयाने समाजाला एक आदर्श घालून दिला आहे.
ठाण्यातील बेडेकर विद्यामंदिरमध्ये 10 वीत शिकणाऱ्या रचना सूर्यकांत शिंगे हिने आत्महत्या केली. रचना अभ्यासात हुशार होती. शाळेतील आदर्श विद्यार्थिनी होती. दुपारी अचानक काही कारणास्तव तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारामुळे तिचे कुटुंब आणि बाळकुम गावावर शोककळा पसरली आहे.