Artificial Rain | सोलापुरात कृत्रिम पावसाच्या चाचणीचं काऊंटडाऊन सुरु, पुढचे काही दिवस होणार कृत्रिम पावसासाठी चाचण्या | ABP Majha
Continues below advertisement
राज्यातील दुष्काळी भागात कृत्रिम पावसाच्या चाचण्या करणारी विमानं सोलापूरच्या धावपट्टीवर दाखल झाली आहे आणि लवकरच त्यांची पहिली चाचणी होणार आहे.
अर्थात ही विमानं प्रत्यक्षात कृत्रिम पाऊस पाडणारी नसली, तरी कृत्रिम पाऊस पाडण्याचा अभ्यास मात्र होणार आहे. केंद्राच्या पथकानं या विमानांना पाचारण केलं असून येत्या 30 तारखेच्या आत प्रत्यक्ष पाऊस पाडणारी राज्य सरकारची विमानंही आकाशात झेपावणार आहेत.
Continues below advertisement