जम्मू काश्मीरच्या श्रीनगरमध्ये बीएसएफ कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला

Continues below advertisement
श्रीनगरमधल्या बीएसएफ कॅम्पवर मोठा दहशतवादी हल्ला झाला आहे.  काल रात्री याठिकाणी 3 ते 4 दहशतवादी शिरले. आणि त्यांनी गोळीबार सुरु केला.  यात 2 जवान जखमी झाले आहेत. तर एका दहशथवाद्याला कंठस्नान घालण्यात आल्याची माहिती आहे. श्रीनगर विमानतळापासून हा बीएसएफ कॅम्प अगदी जवळ आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून श्रीनगर विमानतळ बंद केलं गेलंय.  सध्या एका इमारतीत दहशतवादी लपले असून दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरु असल्याची माहिती आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram