Surat Walking Robot : Engineering Students चं जुगाड,देशभर गाजलेल्या रोबोटची झलक
Continues below advertisement
Surat Walking Robot : Engineering Students चं जुगाड,देशभर गाजलेल्या रोबोटची झलक
रिक्षा ओढणारा हा मानवी रोबोट आहे गुजरातच्या सुरत शहरात. इंजिनीअरिंगचं शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांनी हा रोबोट बनवलाय. या अनोख्या रोबोची सध्या देशभर चर्चा सुरुय. शिवम मौर्या, रोबोट बनवणारा विद्यार्थी.
हा जो रोबोट तुम्ही पाहाताय हा आमचा पहिला रोबोट नाहीये. याआधी आम्ही असे अनेक रोबोट तयार केलेत...त्यांचा वापर आता वेगवेगळ्या क्षेत्रात केला जातोय. मात्र या रोबोटसाठी आम्ही माणसाच्या शरिराचा आणि विशेषत: पायाच्या क्रियेचा अभ्यास केलाय. माणसाचा पाय कसा काम करतो. हे पाहून आम्ही हा रोबोट डिझाईन केला आणि आता त्याचं टेस्टींगसुद्धा झालं असून तो रोबोट रस्त्यावर चालू शकतोय.
Continues below advertisement