Apple चा Iphone 15 ची भारतात विक्री सुरु, मुंबईच्या BKC स्टोअरबाहेर ग्राहकांच्या रांगा ABP Majha
अॅपलच्या आयफोन 15 ची आजपासून भारतात विक्री सुरु. आयफोन 15 खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या रांगा. आज पहिल्याच दिवशी मुंबईच्या बीकेसीतील अॅपल स्टोअरबाहेर सकाळपासूनच मोबाईल खरेदीसाठी ग्राहकांच्या रांगा.