मुंबई : कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांचा पेपर तपासणीवर बहिष्कार
Continues below advertisement
बारावी परीक्षांना सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत पेपर तपासणीवरील बहिष्कार आंदोलन तीव्र कऱण्याचा इशारा शिक्षक संघटनांनी दिलाय.
त्यामुळे आज तिसऱ्या दिवशीही शिक्षकांचा पेपर तपासणीवरील बहिष्कार सुरुच आहे.
इंग्रजी आणि हिंदीच्या परीक्षा होऊन त्याच्या उत्तरपत्रिका तयार आहेत. मात्र अद्यापही त्याच्या तपासणीला सुरुवात झाली नाही.
कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या वेतनवाढीसह अनेक मागण्या प्रलंबित आहेत. याआधी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या लेखी आश्वासनानंतर, ३ फेब्रुवारीला शिक्षकांनी बहिष्कार आंदोलन तातपुरतं स्थगित केलं होतं. . मात्र मागण्यांची पूर्तता न झाल्यानं शिक्षकांनी पुन्हा पेपर तपासणीवर बहिष्कार टाकला आहे.