नवी दिल्ली : मोदी सरकार करदात्यांना दिलासा देण्याची शक्यता
Continues below advertisement
मोदी सरकार करदात्यांना दिलासा देण्याची शक्यता आहे. कारण 3 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना कुठलाही टॅक्स भरावा लागणार नाही. सुत्रांनी ही माहिती दिली. येत्या 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी दिग्गज अर्थतज्ज्ञांसोबत बैठक घेतील. नीती आयोगाची ही बैटक संध्यकाळी आहे. पण त्याआधी अर्थमंत्रालयाच्या सुत्रांनी करदात्यांना दिलासा मिळू शकतो अशी माहिती दिली.
Continues below advertisement