Tata Motors | पिंपरी चिंचवडच्या टाटा मोटर्समध्ये आठ दिवसांचा ब्लॉक क्लोजर | ABP Majha

Continues below advertisement
टाटा मोटर्सच्या चिखली प्रकल्पात ‘ब्लॉक क्लोजर’ चे पर्व अजूनही सुरुच आहे. काही दिवसांपूर्वी 30 मेपासून 29 जूनपर्यंत आणि 5 ते 10 ऑगस्ट असा ‘ब्लॉक क्लोजर’ घेण्यात आला असताना, येत्या 28 ते 31 ऑगस्ट आणि 3 ते 6 सप्टेंबर अशा दोन टप्प्यात मिळून कार विभागात आठ दिवस ब्लॉक क्लोजर घेण्यात येणार आहे. कंपनीतील या घडामोडींमुळे उद्योग क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram