पालघर : तारापूर प्रकल्पात जाणारी वाहनं स्थानिकांनी रोखली
Continues below advertisement
तारापूर अणुउर्जा प्रकल्पात जाणाऱ्या वाहनांची स्थानिकांनी तुफान तोडफोड केलीय. भूमिपुत्रांना नोकऱ्यांपासून दूर ठेवल्याच्या संतापातून ही तोडफोड करण्यात आली आहे.
इतकंच नव्हे तर सकाळी सहा वाजेपासून प्रकल्पात जाणारी वाहनंही स्थानिकांनी रोखून धरली आहेत.
त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे. अनुचित घटना टाळण्यासाठी पोलीसही घटनास्थळी पोहोचले आहेत.