तामिळनाडू : श्रीदेवींच्या अस्थींचं तामिळनाडूतील रामेश्वरममध्ये विसर्जन
Continues below advertisement
दिवंगत अभिनेत्री श्रीदेवींच्या अस्थींचं आज तामिळनाडूतील रामेश्वरममध्ये विसर्जन करण्यात आलं. यावेळी पती बोनी कपूर आणि दोन्ही मुलीदेखील उपस्थित असल्याचा फोटो समोर आला. श्रीदेवींचं बालपण तामिळनाडूमधील चेन्नईमध्ये गेलं. त्यामुळे अस्थिविसर्जन करण्यात आलं.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement