पत्रकार महिलेचे गाल थोपटणाऱ्या तामिळनाडूच्या राज्यपालांचा माफीनामा

Continues below advertisement
प्रश्न विचारल्यावर उत्तर देण्याऐवजी गाल थोपटल्यामुळे संतापलेल्या महिला पत्रकाराची तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी माफी मागितली. 'आपल्या भावना दुखावल्या असल्यास मी माफी मागतो' अशा शब्दात पुरोहित यांनी दिलगिरी व्यक्त केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram