मुंबई : स्विफ्ट, बलेनोत बिघाड, तब्बल 52 हजार कार परत मागवल्या
Continues below advertisement
तुम्ही जर नुकतंच मारुती सुझुकीची स्विफ्ट किंवा बलेनो कार घेतली असेल, तर तुमची चिंता वाढणार आहे. कारण कंपनीने स्विफ्ट आणि बलेनो कार परत मागवल्या आहेत.
तांत्रिक बिघाडामुळे कंपनीने थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल 52 हजार 686 गाड्या परत मागवल्या आहेत.
या सर्व कार 1 डिसेंबर 2017 ते 16 मार्च 2018 या दरम्यान बनवल्या आहेत. यापैकी काही कारमध्ये बिघाड असल्याच्या तक्रारी कंपनीकडे आल्या होत्या. वाढत्या तक्रारीमुळे कंपनीने तब्बल 52 हजार 686 गाड्या परत मागवल्या आहेत.